When you crack open a coconut, you might not want to scrape the entire coconut. In that case, scrape half of it. Place the remaining coconut half into a plastic container where it stays firm (open side up). Pour water inside the remaining coconut half. Put it into Deep freezer. It will stay fresh for atleast 8 to 10 days. When you want to use it, immerse the coconut in the water. Once the ice melts, pat dry with a clean paper towel. Now scrape it as usual.
Coconut Roti
Coconut Chutney
नारळ फोडल्यावर जर तो पूर्ण खवणे शक्य नसेल तर अर्धा नारळ खवून उरलेला अर्धा नारळ एका प्लास्टिकच्या भांड्यात ठेवावा ज्यात नारळ फर्म उभा राहिल. नारळाच्या वाटीत पूर्ण भरून पाणी घालावे. यामध्ये नारळाचा पांढरा भाग पाण्याने पूर्ण झाकला गेला पाहिजे. अशाप्रकारे तो फ्रिजरमध्ये ठेवावा. ८ ते १० दिवस व्यवस्थित चांगला राहतो. जेव्हा वापरायचा असेल तेव्हा मोठ्या पातेल्यात साधं पाणी घेऊन त्यात प्लास्टिक भांड्यासकट नारळ बुडवून ठेवावा. बर्फ वितळून गेला कि नारळातील पाणी पेपर टॉवेलने टिपून घ्यावे व नारळ नेहमीप्रमाणे वापरावा.
नारळाच्य पोळ्या
नारळाची चटणी
Thursday, December 30, 2010
Storing Fresh coconut
Wednesday, December 29, 2010
Jaggery in Vegetables and curries
Many people use jaggery or sugar in their vegetable curries (Specially beans, potatoes) and dry sabzis. In that case, add jaggery after the vegetables are cooked. If added before, vegetables take longer time to cook.
baingan-aloo-curry
Okra in Sweet and sour sauce
बर्याच भाज्यांमध्ये आपण गूळ किंवा साखर वापरतो. अशावेळी भाजी शिजली कि मग त्यात गूळ घालावा. भाजी शिजायच्या आधीच जर गूळ घातला तर भाज्या आवठरतात आणि शिजायला वेळ लागतो.
चिंचगूळातील वांगं बटाटा रस्सा भाजी
चिंचगूळातील भेंडीची रस भाजी

Sunday, December 26, 2010
Peeling Tomatoes in Microwave
To peel tomatoes, put them into a deep glass bowl. Add water just enough to cover the tomatoes. Microwave uncovered on High power(100 %) for 3 to 4 minutes. Then place the tomatoes in a bowl containing cold water. Now the skin will be easily removed.
Rava Upma in Microwave
Gujarati Khandvi in Microwave
टोमॅटोची सालं काढण्यासाठी टोमॅटो एका काचेच्या बोलमध्ये किंवा मायक्रोवेव्ह सेफ भांड्यात ठेवावे. त्यामध्ये टोमॅटो बुडतील इतपत पाणी घालावे. हाय पॉवरवर (१०० %) ३ ते ४ मिनीटे मायक्रोवेव्हमध्ये, झाकण न ठेवता शिजवावे. नंतर टोमॅटो बाहेर काढून थंड पाण्यात बुडवावेत आणि सालं काढावीत.
रवा उपमा - मायक्रोवेव्ह रेसिपी
सुरळीच्या वड्या / खांडवी - मायक्रोवेव्ह रेसिपी

Subscribe to:
Comments (Atom)