Wednesday, June 15, 2011

Tip for Pooranpoli

  • Soak chana dal in water for 4-5 hours before pressure-cooking. Chana dal takes longer to cook. Soaking makes dal to cook quicker.
  • If pressure cooked without soaking, sometimes chana dal stays uncooked inside. Soaking assures that chana dal will cook completely.
  • If you pressure cook chana dal with more than required amount of water, it takes longer to evaporate the excessive water. To avoid that add just enough water to cover the chana dal while pressure cooking. It takes only 3 to 4 whistles.
Puranpoli recipe
  • पुरणपोळी करताना चणा डाळ आधी ४-५ तास भिजवून ठेवावी. चणा डाळ शिजायला वेळ लागतो, तेव्हा चणा डाळ आधी भिजवून ठेवली तर डाळ पटकन शिजते.
  • न भिजवता जर डाळ शिजवली तर कधीकधी पोटात कच्ची राहते. पण डाळ भिजवल्याने डाळ छान मऊ शिजते, तसेच ३-४ शिट्ट्याच कराव्या लागतात.
  • प्रेशरकुक करताना जर गरजेपेक्षा जास्त पाणी घातले तर पुरण बनवताना जास्त आटवावे लागते. त्यासाठी जर चणा डाळ भिजवलेली असेल तर प्रेशर कुकरमध्ये घाला आणि फक्त डाळ बुडेल इतपत पाणी घाला. ३ ते ४ शिट्ट्यामध्ये छान मऊ आणि कोरडी शिजते.
पुरणपोळी रेसिपी

No comments:

Post a Comment